Navi Arthkranti : नवी अर्थक्रांती

Web Content Writer

Pune, MH, IN

5 days ago
Save Job

Summary

👉 कंटेंट रायटर / कंटेंट क्रिएटर

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

📌 तुम्हाला कंटेंट क्रिएशनची आवड आणि ज्ञान आहे?

📌 मराठी लिखाण चांगलं करू शकता?

📌 हायटेक आणि क्रिएटिव्ह विचार करू शकता?

📌 स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे?


तर ही संधी तुमच्यासाठी आहे...


🤔 काम काय असेल?


- व्हिडीओ स्क्रिप्ट, सोशल मीडिया पोस्ट्स, वेबसाईटसाठी लेख लिहिणे

- स्टार्टअप्स आणि उद्योगक्षेत्राशी संबंधित माहितीपूर्ण लेख लिहिणे

- ऍड कॅम्पेनसाठी स्लोगन आणि हेडलाईन्स लिहिणे

- युट्यूब व्हिडिओ आणि रील्ससाठी व्हिडिओ अँकरिंग इत्यादी


📍 ठिकाण:- बाणेर, पुणे (वर्क फ्रॉम ऑफिस)


📌 लिखाणाचा किंवा कंटेंट क्रिशनचा अनुभव असणे अनिवार्य आहे... आपण इच्छुक असाल तर आपला रिज्युम आणि याआधी केलेलं काम शेअर करावे...


Email : [email protected]

WhatsApp : 9834 081 881


How strong is your resume?

Upload your resume and get feedback from our expert to help land this job

People also searched: